an online Instagram web viewer
 • manojpatil_56
  🚩शिवप्रेमी मनोज पाटिल 🚩
  @manojpatil_56

Images by manojpatil_56

माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना शिव सकाळ तुमचा दिवस आनंदात जाओ. . . . 🚩🎋"जय जिजाऊ जय शिवराय"🎋 🚩 
#shivajimaharaj #marathontraining #marathi #maharashtra_ig #maharashtra_desha#sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetphotography #streetstyle #streetwear #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram #huntforspot #westernghats #indiaclicks #trending #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial #indianpicture #maharashtra_forts #nice #photography #nofilter #🚩
माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना शिव सकाळ तुमचा दिवस आनंदात जाओ. . . . 🚩🎋"जय जिजाऊ जय शिवराय"🎋 🚩 #shivajimaharaj  #marathontraining  #marathi  #maharashtra_ig  #maharashtra_desha #sahyadri_clickers  #insta_maharashtra  #maharashtra  #streetphotography  #streetstyle  #streetwear  #streetsofindia  #streetsofmaharashtra  #india_gram  #huntforspot  #westernghats  #indiaclicks  #trending  #trek  #trekking  #incredibleindia  #incredibleindiaofficial  #indianpicture  #maharashtra_forts  #nice  #photography  #nofilter  #🚩
xSay2
अतिसुंदर ताईसाहेब...👌👌
बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय. . . . 
धर्मवीर संभाजी महाराज कि जय. . . . 🚩🎋"जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩
#shivajimaharaj #marathontraining #marathi #maharashtra_ig #maharashtra_desha #sahyadri_clickers#insta_maharashtra #maharashtra #streetphotography #streetstyle #streetwear #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram #huntforspot #westernghats #indiaclicks #trending #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial #indianpicture #maharashtra_forts #nice #photography #nofilter #🚩
अतिसुंदर ताईसाहेब...👌👌 बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय. . . . धर्मवीर संभाजी महाराज कि जय. . . . 🚩🎋"जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩 #shivajimaharaj  #marathontraining  #marathi  #maharashtra_ig  #maharashtra_desha  #sahyadri_clickers #insta_maharashtra  #maharashtra  #streetphotography  #streetstyle  #streetwear  #streetsofindia  #streetsofmaharashtra  #india_gram  #huntforspot  #westernghats  #indiaclicks  #trending  #trek  #trekking  #incredibleindia  #incredibleindiaofficial  #indianpicture  #maharashtra_forts  #nice  #photography  #nofilter  #🚩
घनदाट अरण्यातून वैदुला आणण्यासाठी गेलेले युवराजांचे पथक जीवावर उदार होऊन परतीचे रान तुडवते आहे.स्वतः युवराज वैदुला पाठीवर घेऊन उरीपोटी धावत आहेत.... वाटेत एका बापड्या मावळ्याला धावते रान लागले ...उलटी होऊन तो कोसळला... एक्या उतारावर खुद्द युवराजांचाच तोल गेला आणि ते गडगडत आपटत खाली आले.,..वैदूही क्लांत झालेला आहे... पण मनातला महाराजांचे प्राण हा एकच दीप रान उजळवीत आहे. तोंडातून शब्दही फुटत नव्हता तरी वैदूला राहवेना.... " ल्येकरा, आजपावेतो एवढे कंद पाहिले पण तुज्यासारखा मायेचा कंद भुईतही दिसला नाही आणि भुईवरही दिसला नाही." वैदूच्या पोतडीतल्या प्रेक्षकांच्या तोळमासा झालेल्या प्राणानेही अनुमोदन दिले,तेवढ्याही रानधाव्यात... गडावर सोयराबाईं,पुतळाबाई,येसूबाई यांचे डोळे रडूनरडून सुजवटले आहेत. सोयराबाई महाराजांच्या बिछान्यापाशी तर पुतळाबाई जगदीश्वराजवळ धरणे धरून बसल्या आहेत... महामृत्युंजय यज्ञ सुरू आहे... मंदिरात अविरत घंटानाद सुरू आहे... दुग्धाभिषेकासह आसवाभिषेक सुरू आहे.... मशिदींमध्ये अल्लाची करूणा भाकली जाते आहे... प्रार्थनेचे सूर आसंमत भरून टाकत आहेत... राजवैद्यांची शर्थ सुरूच आहे. बारा मात्रांचे भस्म सुरू केले आहे... पण पोटात मात्रा ठरत नाही.... उलटी होऊन महाराज तडफडत आहेत.... पुतळाबाईंना देवज्वर चढला आहे... आपण आपली पुण्याई देवीच्या पायी ओतली आहे.... आपले कुंकू बळकट आहे असे त्या ज्वरबधीर अवस्थेत सोयराबाईंना की स्वतःलाच धीर देत आहेत.... सोयराबाई वास्तवाच्या बिछान्याजवळ आहेत.... पुतळाबाईंच्या अंगा-याचा करंडा मुठीत धरून त्या हमसाहमशी रडतात... येसूबाई सासूची माऊली होऊन तिला जवळ घेते आहे.... जोत्याजी बुरूजावर उभा राहून दूरवर नजर ठेवून आहे.... दिसली शंभुराजांची आकृती दिसली.... घटकापात्र तळाला गेले. राजवैद्यांनी हताशपणे मान हलवली.... सोयराबाई,पुतळाबाई यांचे चेहरे विजेने चाटले आहेत.... आणि... दाराशी संभाजीराजे..... उभे.... समोरच्या दृश्याचा मेंदूत अर्थ पोचताच.... नाही असं नाही होणार.... हा उद्गार अंगावर शहारा उभा करणारा....
🚩🎋"जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩
↔ @swarajya_rakshak_sambhaji
#shivajimaharaj #swarajya_rakshak_sambhaji #marathontraining #marathi #maharashtra_ig #maharashtra_desha #sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetphotography #streetstyle #streetwear #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram #huntforspot #westernghats #indiaclicks #trending #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial#🚩
घनदाट अरण्यातून वैदुला आणण्यासाठी गेलेले युवराजांचे पथक जीवावर उदार होऊन परतीचे रान तुडवते आहे.स्वतः युवराज वैदुला पाठीवर घेऊन उरीपोटी धावत आहेत.... वाटेत एका बापड्या मावळ्याला धावते रान लागले ...उलटी होऊन तो कोसळला... एक्या उतारावर खुद्द युवराजांचाच तोल गेला आणि ते गडगडत आपटत खाली आले.,..वैदूही क्लांत झालेला आहे... पण मनातला महाराजांचे प्राण हा एकच दीप रान उजळवीत आहे. तोंडातून शब्दही फुटत नव्हता तरी वैदूला राहवेना.... " ल्येकरा, आजपावेतो एवढे कंद पाहिले पण तुज्यासारखा मायेचा कंद भुईतही दिसला नाही आणि भुईवरही दिसला नाही." वैदूच्या पोतडीतल्या प्रेक्षकांच्या तोळमासा झालेल्या प्राणानेही अनुमोदन दिले,तेवढ्याही रानधाव्यात... गडावर सोयराबाईं,पुतळाबाई,येसूबाई यांचे डोळे रडूनरडून सुजवटले आहेत. सोयराबाई महाराजांच्या बिछान्यापाशी तर पुतळाबाई जगदीश्वराजवळ धरणे धरून बसल्या आहेत... महामृत्युंजय यज्ञ सुरू आहे... मंदिरात अविरत घंटानाद सुरू आहे... दुग्धाभिषेकासह आसवाभिषेक सुरू आहे.... मशिदींमध्ये अल्लाची करूणा भाकली जाते आहे... प्रार्थनेचे सूर आसंमत भरून टाकत आहेत... राजवैद्यांची शर्थ सुरूच आहे. बारा मात्रांचे भस्म सुरू केले आहे... पण पोटात मात्रा ठरत नाही.... उलटी होऊन महाराज तडफडत आहेत.... पुतळाबाईंना देवज्वर चढला आहे... आपण आपली पुण्याई देवीच्या पायी ओतली आहे.... आपले कुंकू बळकट आहे असे त्या ज्वरबधीर अवस्थेत सोयराबाईंना की स्वतःलाच धीर देत आहेत.... सोयराबाई वास्तवाच्या बिछान्याजवळ आहेत.... पुतळाबाईंच्या अंगा-याचा करंडा मुठीत धरून त्या हमसाहमशी रडतात... येसूबाई सासूची माऊली होऊन तिला जवळ घेते आहे.... जोत्याजी बुरूजावर उभा राहून दूरवर नजर ठेवून आहे.... दिसली शंभुराजांची आकृती दिसली.... घटकापात्र तळाला गेले. राजवैद्यांनी हताशपणे मान हलवली.... सोयराबाई,पुतळाबाई यांचे चेहरे विजेने चाटले आहेत.... आणि... दाराशी संभाजीराजे..... उभे.... समोरच्या दृश्याचा मेंदूत अर्थ पोचताच.... नाही असं नाही होणार.... हा उद्गार अंगावर शहारा उभा करणारा.... 🚩🎋"जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩 ↔ @swarajya_rakshak_sambhaji #shivajimaharaj  #swarajya_rakshak_sambhaji  #marathontraining  #marathi  #maharashtra_ig  #maharashtra_desha  #sahyadri_clickers  #insta_maharashtra  #maharashtra  #streetphotography  #streetstyle  #streetwear  #streetsofindia  #streetsofmaharashtra  #india_gram  #huntforspot  #westernghats  #indiaclicks  #trending  #trek  #trekking  #incredibleindia  #incredibleindiaofficial #🚩
माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना शिव सकाळ तुमचा दिवस आनंदात जाओ. . . . 🚩🎋"जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवराय जय शभूरांजे"🎋🚩
#shivajimaharaj #marathontraining #marathi #maharashtra_ig #maharashtra_desha #sahyadri_clickers#insta_maharashtra #maharashtra #streetphotography #streetstyle #streetwear #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram #huntforspot #westernghats #indiaclicks #trending #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial #indianpicture #maharashtra_forts #nice #photography #nofilter #🚩
माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना शिव सकाळ तुमचा दिवस आनंदात जाओ. . . . 🚩🎋"जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवराय जय शभूरांजे"🎋🚩 #shivajimaharaj  #marathontraining  #marathi  #maharashtra_ig  #maharashtra_desha  #sahyadri_clickers #insta_maharashtra  #maharashtra  #streetphotography  #streetstyle  #streetwear  #streetsofindia  #streetsofmaharashtra  #india_gram  #huntforspot  #westernghats  #indiaclicks  #trending  #trek  #trekking  #incredibleindia  #incredibleindiaofficial  #indianpicture  #maharashtra_forts  #nice  #photography  #nofilter  #🚩
बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय. . . 
धर्मवीर संभाजी महाराज कि जय. . . 🚩🎋"जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩
#shivajimaharaj #marathontraining #marathi #maharashtra_ig #maharashtra_desha#sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetphotography #streetstyle #streetwear #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram #huntforspot #westernghats #indiaclicks #trending #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial #indianpicture #maharashtra_forts #nice #photography #nofilter #🚩
बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय. . . धर्मवीर संभाजी महाराज कि जय. . . 🚩🎋"जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩 #shivajimaharaj  #marathontraining  #marathi  #maharashtra_ig  #maharashtra_desha #sahyadri_clickers  #insta_maharashtra  #maharashtra  #streetphotography  #streetstyle  #streetwear  #streetsofindia  #streetsofmaharashtra  #india_gram  #huntforspot  #westernghats  #indiaclicks  #trending  #trek  #trekking  #incredibleindia  #incredibleindiaofficial  #indianpicture  #maharashtra_forts  #nice  #photography  #nofilter  #🚩
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त आपले दैवतच नाही तर आपली आस्मीता आहे,आपली ओळख आहे,आपला स्वाभिमान आहे...आदर्श राजा कसा असावा हे पुर्ण जगाला मुर्तीमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज...
🚩🎋"जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩 
#shivajimaharaj #marathontraining #marathi #maharashtra_ig #maharashtra_desha #sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetphotography #streetstyle #streetwear#streetsofindia #streetsofmaharashtra#india_gram #huntforspot #westernghats #indiaclicks #trending #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial #indianpicture #maharashtra_forts #nice #photography #nofilter #🚩
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त आपले दैवतच नाही तर आपली आस्मीता आहे,आपली ओळख आहे,आपला स्वाभिमान आहे...आदर्श राजा कसा असावा हे पुर्ण जगाला मुर्तीमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज... 🚩🎋"जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩 #shivajimaharaj  #marathontraining  #marathi  #maharashtra_ig  #maharashtra_desha  #sahyadri_clickers  #insta_maharashtra  #maharashtra  #streetphotography  #streetstyle  #streetwear #streetsofindia  #streetsofmaharashtra #india_gram  #huntforspot  #westernghats  #indiaclicks  #trending  #trek  #trekking  #incredibleindia  #incredibleindiaofficial  #indianpicture  #maharashtra_forts  #nice  #photography  #nofilter  #🚩
सर्व प्रथम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना
त्रिवार मानाचा मुजरा....
🚩🎋"जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩
#shivajimaharaj #marathontraining #marathi #maharashtra_ig #maharashtra_desha #sahyadri_clickers#insta_maharashtra #maharashtra #streetphotography #streetstyle #streetwear #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram #huntforspot #westernghats #indiaclicks #trending #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial #indianpicture #maharashtra_forts #nice #photography #nofilter #🚩
सर्व प्रथम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.... 🚩🎋"जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩 #shivajimaharaj  #marathontraining  #marathi  #maharashtra_ig  #maharashtra_desha  #sahyadri_clickers #insta_maharashtra  #maharashtra  #streetphotography  #streetstyle  #streetwear  #streetsofindia  #streetsofmaharashtra  #india_gram  #huntforspot  #westernghats  #indiaclicks  #trending  #trek  #trekking  #incredibleindia  #incredibleindiaofficial  #indianpicture  #maharashtra_forts  #nice  #photography  #nofilter  #🚩
भगव वादळ...
बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय. . . 
धर्मवीर संभाजी महाराज कि जय. . . . 🚩 🎋"जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवराय जय शभूरांजे"🎋. . . 
छायाचित्र...@riteishd दादा
#shivajimaharaj #marathontraining #marathi #maharashtra_ig#maharashtra_desha #sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetphotography #streetstyle #streetwear #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram #huntforspot #westernghats #indiaclicks #trending #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial #indianpicture #maharashtra_forts #nice #photography #nofilter #🚩
भगव वादळ... बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय. . . धर्मवीर संभाजी महाराज कि जय. . . . 🚩 🎋"जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवराय जय शभूरांजे"🎋. . . छायाचित्र...@riteishd दादा #shivajimaharaj  #marathontraining  #marathi  #maharashtra_ig #maharashtra_desha  #sahyadri_clickers  #insta_maharashtra  #maharashtra  #streetphotography  #streetstyle  #streetwear  #streetsofindia  #streetsofmaharashtra  #india_gram  #huntforspot  #westernghats  #indiaclicks  #trending  #trek  #trekking  #incredibleindia  #incredibleindiaofficial  #indianpicture  #maharashtra_forts  #nice  #photography  #nofilter  #🚩
माझ्या सर्व बहिणींसाठी....
प्रत्येक भावाने आणि बहिणीने वाचावे असे सुंदर छान काही क्षण.......मी आणि ताई 
ए जा निघ कधी लग्न करून जातेस ना याचीच वाट बघतोय..तुझ्या लग्नात थोड पण रडणार नाही',
अस बोलतो तो भाऊ असतो.... 'लग्न झाल्यावर काय करशील ते दिसतय' 
अस बोलतो तो भाऊ असतो.... 'तुझ्यापेक्षा मी जास्त गोरा आणि सुंदर आहे काळे' अस बोलतो तो भाऊ असतो.... सगळ्यांचे कपडे choice करुन देतो पण स्वतः मात्र बहीणीच्या choice ने कपडे घेतो तो भाऊ असतो... 'ही style मला suit होतेय का?'हे gf आधी बहीणीला १०० वेळा विचारतो तो भाऊ असतो.. 'नवीन bike घ्यायची आहे तेवढ बाबांच्या डोक्यात घाल ना'अस सांगतो तो भाऊ असतो... 'माझ्या phone ला हात लाऊ नकोस'पण आपला phone हक्काने घेतो(फक्त फुकट hotspot ने net वापरण्यासाठी) तो भाऊ असतो.... दमदाटी करुन कधी ही स्वताःचे कपडे हक्काने धुवायला लावतो तो भाऊ असतो...... तोंडावर कडु पण मित्रांच्यात बहीणी बद्दल खुप बोलतो तो भाऊ असतो..... ए आई हिला गप बसव नायतर ही गेली आता अस टपोरी भाषेत बोलतो तो भाऊ असतो..... पण बहीणीच्या लग्नात गपचुप एका बाजुला रडत असतो ना तो भाऊ असतो...👫🙏🙏
छायाचित्र...दत्ता गिरी भाऊ..
#may_sister#sister #didi #brother#🙏🙏👫🚩
माझ्या सर्व बहिणींसाठी.... प्रत्येक भावाने आणि बहिणीने वाचावे असे सुंदर छान काही क्षण.......मी आणि ताई ए जा निघ कधी लग्न करून जातेस ना याचीच वाट बघतोय..तुझ्या लग्नात थोड पण रडणार नाही', अस बोलतो तो भाऊ असतो.... 'लग्न झाल्यावर काय करशील ते दिसतय' अस बोलतो तो भाऊ असतो.... 'तुझ्यापेक्षा मी जास्त गोरा आणि सुंदर आहे काळे' अस बोलतो तो भाऊ असतो.... सगळ्यांचे कपडे choice करुन देतो पण स्वतः मात्र बहीणीच्या choice ने कपडे घेतो तो भाऊ असतो... 'ही style मला suit होतेय का?'हे gf आधी बहीणीला १०० वेळा विचारतो तो भाऊ असतो.. 'नवीन bike घ्यायची आहे तेवढ बाबांच्या डोक्यात घाल ना'अस सांगतो तो भाऊ असतो... 'माझ्या phone ला हात लाऊ नकोस'पण आपला phone हक्काने घेतो(फक्त फुकट hotspot ने net वापरण्यासाठी) तो भाऊ असतो.... दमदाटी करुन कधी ही स्वताःचे कपडे हक्काने धुवायला लावतो तो भाऊ असतो...... तोंडावर कडु पण मित्रांच्यात बहीणी बद्दल खुप बोलतो तो भाऊ असतो..... ए आई हिला गप बसव नायतर ही गेली आता अस टपोरी भाषेत बोलतो तो भाऊ असतो..... पण बहीणीच्या लग्नात गपचुप एका बाजुला रडत असतो ना तो भाऊ असतो...👫🙏🙏 छायाचित्र...दत्ता गिरी भाऊ.. #may_sister #sister  #didi  #brother #🙏🙏👫🚩
सर्व प्रथम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. . . . 🚩🎋"जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩
↔↔↔@kedar_nanekar_official 
#shivajimaharaj #marathontraining #marathi #maharashtra_ig #maharashtra_desha#sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetphotography #streetstyle #streetwear #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram #huntforspot #westernghats #indiaclicks #trending #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial #indianpicture #maharashtra_forts #nice #photography #nofilter #🚩
सर्व प्रथम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. . . . 🚩🎋"जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩 ↔↔↔@kedar_nanekar_official #shivajimaharaj  #marathontraining  #marathi  #maharashtra_ig  #maharashtra_desha #sahyadri_clickers  #insta_maharashtra  #maharashtra  #streetphotography  #streetstyle  #streetwear  #streetsofindia  #streetsofmaharashtra  #india_gram  #huntforspot  #westernghats  #indiaclicks  #trending  #trek  #trekking  #incredibleindia  #incredibleindiaofficial  #indianpicture  #maharashtra_forts  #nice  #photography  #nofilter  #🚩
छातीत पेट घेई शौर्य तुझे...
रुद्रावतार शंभुराजे...
तिक्ष्ण नयनांचा तीर...
बलदंड ताकदीचा मराठा वीर...
उसळे रक्तात लाव्हा...
रणगाजवी शिवबाचा छावा...
अजिंक्य विजयाचे सुत्र...
शोभती शिवशाहीचे पुत्र...
उतरवी मोगलांचा माज...
लाभला स्वराज्याला असा युवराज...
🚩🎋"जय जिजाऊ जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩
#shivajimaharaj#swarajya_rakshak_sambhaji#marathontraining#marathi#maharashtra_ig#maharashtra_desha#sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetphotography #streetstyle #streetwear #streetsofindia#streetsofmaharashtra #india_gram #huntforspot #westernghats #indiaclicks #trending #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial #indianpicture #maharashtra_forts #nice #photography #nofilter #🚩
छातीत पेट घेई शौर्य तुझे... रुद्रावतार शंभुराजे... तिक्ष्ण नयनांचा तीर... बलदंड ताकदीचा मराठा वीर... उसळे रक्तात लाव्हा... रणगाजवी शिवबाचा छावा... अजिंक्य विजयाचे सुत्र... शोभती शिवशाहीचे पुत्र... उतरवी मोगलांचा माज... लाभला स्वराज्याला असा युवराज... 🚩🎋"जय जिजाऊ जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩 #shivajimaharaj #swarajya_rakshak_sambhaji #marathontraining #marathi #maharashtra_ig #maharashtra_desha #sahyadri_clickers  #insta_maharashtra  #maharashtra  #streetphotography  #streetstyle  #streetwear  #streetsofindia #streetsofmaharashtra  #india_gram  #huntforspot  #westernghats  #indiaclicks  #trending  #trek  #trekking  #incredibleindia  #incredibleindiaofficial  #indianpicture  #maharashtra_forts  #nice  #photography  #nofilter  #🚩
बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय. . . 
धर्मवीर संभाजी महाराज कि जय. . . . 🚩🎋"जय जिजाऊ जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩 
#shivajimaharaj #marathontraining #marathi #maharashtra_ig #maharashtra_desha#sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetphotography #streetstyle #streetwear #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram #huntforspot #westernghats #indiaclicks #trending #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial #indianpicture #maharashtra_forts #nice #photography #nofilter #🚩
बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय. . . धर्मवीर संभाजी महाराज कि जय. . . . 🚩🎋"जय जिजाऊ जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩 #shivajimaharaj  #marathontraining  #marathi  #maharashtra_ig  #maharashtra_desha #sahyadri_clickers  #insta_maharashtra  #maharashtra  #streetphotography  #streetstyle  #streetwear  #streetsofindia  #streetsofmaharashtra  #india_gram  #huntforspot  #westernghats  #indiaclicks  #trending  #trek  #trekking  #incredibleindia  #incredibleindiaofficial  #indianpicture  #maharashtra_forts  #nice  #photography  #nofilter  #🚩
मनापासून लिहिले आहे
छत्रपती संभाजी महाराजांचे सैन्य कसे होते?
(लेखात अत्यंत महत्वाची दुर्मिळ माहिती आहे.) चला तर जाणून घेऊयात.संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत महत्वाच्या जागांवर कोण अधिकारी होते त्यांचे सैन्य, नाविक दल किती होते, गडकोटांवर रसद कशी पुरवीत आणि लढाईची पद्धत कशीहोती ते आपण पाहू. संभाजीराजे स्वतः जंजिरा, चेउल, तारापूर, फोंडा, सांतु इस्तेव्ह, खेळणा, बाणावर, व श्रीरंगपट्टण या आघाड्यांवर गेले होते. १६८८ साली शिर्क्यांबरोबर झालेल्या युद्धात ते जातीने हजर होते. आता आपण संभाजी महाराजांचे सैन्य अधिकारी कोण कोण होते ते पाहू.१. हंबीरराव मोहिते. हे सरनोबत असून मराठ्यांच्या सर्व आघाड्यांवर लक्ष ठेवत असत. कल्याण भिवंडी, रायगड, कोल्हापूर, पन्हाळा या ठिकाणच्या आघाड्या त्यांनी
सांभाळल्या. निळो मोरेश्वर पेशवे यांनी कल्याण भिवंडी, चेउल येथील आघाडी सांभाळली. १६८५ साली निळोपंतांच्या नेतृत्वाखाली बऱ्हाणपुरावर छापा घालण्यात आला.२. सरनोबत येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांनी फोंड्याची आघाडी सांभाळली.
३. खंडो बल्लाळ याने गोव्याच्या आघाडीवर संभाजी महाराजांना मदत केली.४. कवी कलश याने रायगड, पन्हाळा, आणि गोवा येथील आघाड्या सांभाळल्या.
मुगलांबरोबर संगमेश्वर येथे झालेल्या चकमकीत त्याला बाण लागला.५. सर्जेराव जेधे आणि वाईच्या देशमुखांनी मावळ प्रांत आणि रोहिड्याची आघाडी सांभाळली. कोथळागडावर लढत असलेला नारुजी त्रिंबक मारला गेला.
६. सरदार भीमराव साताऱ्याच्या परिसरात लढत होता. नोव्हेंबर १६८४ च्या सुमारास नारुजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली २००० घोडदळ साताऱ्यास त्यांच्या मदतीसाठीहोते. ७. बारदरमल ह्या सरदाराने पुण्याचा बंदोबस्त केलेला होता.८. कृष्णी दादाजी नरस प्रभू याने दंडाराजपुरी, शिरवळ, मावळ, आणि संगमेश्वर येथे मर्दुमकी गाजविली. ९. रुपाजी भोसले याने रामसेज, कल्याण, भिवंडी, रायगड, कोल्हापूर आणि पन्हाळा येथे मुगलांना पराभूत केले. लालबेगचा मुलगा मलिक बेग हा १६८४ पूर्वी मराठ्यांच्या सैन्यात अधिकारी होता. त्याच्या हाताखाली १००० मुसलमान घोडेस्वार आणि तिरंदाज होते. त्याला वर्षाकाठी १५०० होन आणि त्याचा सहाय्य्क शेख हुसेन याला वर्षाला ५०० होन पगार होता. ११. रामसेजचा किल्लेदार रूपा मोजदा याने रामसेजचा वेढा उठविला.
१२. मानाजी मोरे आणि संताजी जगताप हे रुपाजी मोजदास मदत करीत होते.म१३. सरदार तुकोजी कल्याण भिवंडी येथे लढत होते.१४. जानराव जानोजी हे विजापूच्या बाजूस लढत होते.१५. सरदार हिम्मतराव कदम यांनी संगमनेरच्या बाजूस चढाई केली.१६. हंबीरराव मोहित्यांच्या निधनानंतर मालोजी घोरपडे सरनौबत..
जय शंभुराजे.🙏
मनापासून लिहिले आहे छत्रपती संभाजी महाराजांचे सैन्य कसे होते? (लेखात अत्यंत महत्वाची दुर्मिळ माहिती आहे.) चला तर जाणून घेऊयात.संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत महत्वाच्या जागांवर कोण अधिकारी होते त्यांचे सैन्य, नाविक दल किती होते, गडकोटांवर रसद कशी पुरवीत आणि लढाईची पद्धत कशीहोती ते आपण पाहू. संभाजीराजे स्वतः जंजिरा, चेउल, तारापूर, फोंडा, सांतु इस्तेव्ह, खेळणा, बाणावर, व श्रीरंगपट्टण या आघाड्यांवर गेले होते. १६८८ साली शिर्क्यांबरोबर झालेल्या युद्धात ते जातीने हजर होते. आता आपण संभाजी महाराजांचे सैन्य अधिकारी कोण कोण होते ते पाहू.१. हंबीरराव मोहिते. हे सरनोबत असून मराठ्यांच्या सर्व आघाड्यांवर लक्ष ठेवत असत. कल्याण भिवंडी, रायगड, कोल्हापूर, पन्हाळा या ठिकाणच्या आघाड्या त्यांनी सांभाळल्या. निळो मोरेश्वर पेशवे यांनी कल्याण भिवंडी, चेउल येथील आघाडी सांभाळली. १६८५ साली निळोपंतांच्या नेतृत्वाखाली बऱ्हाणपुरावर छापा घालण्यात आला.२. सरनोबत येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांनी फोंड्याची आघाडी सांभाळली. ३. खंडो बल्लाळ याने गोव्याच्या आघाडीवर संभाजी महाराजांना मदत केली.४. कवी कलश याने रायगड, पन्हाळा, आणि गोवा येथील आघाड्या सांभाळल्या. मुगलांबरोबर संगमेश्वर येथे झालेल्या चकमकीत त्याला बाण लागला.५. सर्जेराव जेधे आणि वाईच्या देशमुखांनी मावळ प्रांत आणि रोहिड्याची आघाडी सांभाळली. कोथळागडावर लढत असलेला नारुजी त्रिंबक मारला गेला. ६. सरदार भीमराव साताऱ्याच्या परिसरात लढत होता. नोव्हेंबर १६८४ च्या सुमारास नारुजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली २००० घोडदळ साताऱ्यास त्यांच्या मदतीसाठीहोते. ७. बारदरमल ह्या सरदाराने पुण्याचा बंदोबस्त केलेला होता.८. कृष्णी दादाजी नरस प्रभू याने दंडाराजपुरी, शिरवळ, मावळ, आणि संगमेश्वर येथे मर्दुमकी गाजविली. ९. रुपाजी भोसले याने रामसेज, कल्याण, भिवंडी, रायगड, कोल्हापूर आणि पन्हाळा येथे मुगलांना पराभूत केले. लालबेगचा मुलगा मलिक बेग हा १६८४ पूर्वी मराठ्यांच्या सैन्यात अधिकारी होता. त्याच्या हाताखाली १००० मुसलमान घोडेस्वार आणि तिरंदाज होते. त्याला वर्षाकाठी १५०० होन आणि त्याचा सहाय्य्क शेख हुसेन याला वर्षाला ५०० होन पगार होता. ११. रामसेजचा किल्लेदार रूपा मोजदा याने रामसेजचा वेढा उठविला. १२. मानाजी मोरे आणि संताजी जगताप हे रुपाजी मोजदास मदत करीत होते.म१३. सरदार तुकोजी कल्याण भिवंडी येथे लढत होते.१४. जानराव जानोजी हे विजापूच्या बाजूस लढत होते.१५. सरदार हिम्मतराव कदम यांनी संगमनेरच्या बाजूस चढाई केली.१६. हंबीरराव मोहित्यांच्या निधनानंतर मालोजी घोरपडे सरनौबत.. जय शंभुराजे.🙏
"स्वराज्यरक्षक संभाजी" मालिकेचा 'अवघा' १५० भागांचा प्रवास...स्पाॅट बाॅयपासून दिग्दर्शकांपर्यंत आणि ज्युनिअर आर्टिस्टपासून प्रमुख कलाकारांपर्यंत प्रत्येकाचं काळीज व्यापणारा... ....९ वर्षांपूर्वी नितीन देसाई यांनी "राजा शिवछत्रपती " मालिकेविषयी विचारलं तेव्हा नम्रपणे नकार देऊन इच्छा व्यक्त केली होती की मला महाराजांविषयी नितांत आदर आहे परंतु अभिनेता म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करायला आवडेल.... राजा शिवछत्रपती मालिकेला शिवप्रेमी प्रेक्षकांच्या कृपेनं भरभरून प्रेम मिळालं...डाॅ.अमोल कोल्हेला ओळख मिळाली पण प्रयत्न सुरूच होता...माझाच नाही माझ्या संपूर्ण टीमचा...शंभूराजांचा ज्वलज्वलनतेजस इतिहास प्रेक्षकांसमोर आणण्याचा....एक दोन नाही तब्बल नऊ वर्षे.... आणि "झी"मराठी वाहिनीनं हे शिवधनुष्य पेलण्याची संधी दिली... आजही विषयाची ९लाई तीच ...९रसांची आरासही तीच... आत्ता कुठे १५० चा टप्पा गाठला आहे... तुम्हा रसिकांची, शिवशंभूप्रेमींची अशीच साथ, असाच भरभरून प्रतिसाद कायम राहू द्या...आम्ही हे यश नाही..नैतिक जबाबदारी समजतो...जय शिवराय! जय शंभूराजे...🙏🙏🚩
#shivajimaharaj #swarajya_rakshak_sambhaji #marathontraining #marathi #zee_marathi #streetsofmaharashtra#india_gram #huntforspot #westernghats #indiaclicks #trending #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial #indianpicture #maharashtra_forts #nice #photography #nofilter #🚩
"स्वराज्यरक्षक संभाजी" मालिकेचा 'अवघा' १५० भागांचा प्रवास...स्पाॅट बाॅयपासून दिग्दर्शकांपर्यंत आणि ज्युनिअर आर्टिस्टपासून प्रमुख कलाकारांपर्यंत प्रत्येकाचं काळीज व्यापणारा... ....९ वर्षांपूर्वी नितीन देसाई यांनी "राजा शिवछत्रपती " मालिकेविषयी विचारलं तेव्हा नम्रपणे नकार देऊन इच्छा व्यक्त केली होती की मला महाराजांविषयी नितांत आदर आहे परंतु अभिनेता म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करायला आवडेल.... राजा शिवछत्रपती मालिकेला शिवप्रेमी प्रेक्षकांच्या कृपेनं भरभरून प्रेम मिळालं...डाॅ.अमोल कोल्हेला ओळख मिळाली पण प्रयत्न सुरूच होता...माझाच नाही माझ्या संपूर्ण टीमचा...शंभूराजांचा ज्वलज्वलनतेजस इतिहास प्रेक्षकांसमोर आणण्याचा....एक दोन नाही तब्बल नऊ वर्षे.... आणि "झी"मराठी वाहिनीनं हे शिवधनुष्य पेलण्याची संधी दिली... आजही विषयाची ९लाई तीच ...९रसांची आरासही तीच... आत्ता कुठे १५० चा टप्पा गाठला आहे... तुम्हा रसिकांची, शिवशंभूप्रेमींची अशीच साथ, असाच भरभरून प्रतिसाद कायम राहू द्या...आम्ही हे यश नाही..नैतिक जबाबदारी समजतो...जय शिवराय! जय शंभूराजे...🙏🙏🚩 #shivajimaharaj  #swarajya_rakshak_sambhaji  #marathontraining  #marathi  #zee_marathi  #streetsofmaharashtra #india_gram  #huntforspot  #westernghats  #indiaclicks  #trending  #trek  #trekking  #incredibleindia  #incredibleindiaofficial  #indianpicture  #maharashtra_forts  #nice  #photography  #nofilter  #🚩
शंकराची आरती ...... हर हर महादेव..● ॐ नमः शिवाय ●
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।
लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा... जय देव जय देव जय श्री शंकरा
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा... कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।
विभूतीचे उधळण शितिकंठ निळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा.. देवीं दैत्यीं सागरमंथन पै केले ।
त्यामाजी अवचित हालाहल जे उठले ।
ते त्वा असुरपणे प्राशन केले ।
नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले... व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरी...🙏🙏
@prabhas_raju
शंकराची आरती ...... हर हर महादेव..● ॐ नमः शिवाय ● लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा । लावण्यसुंदर मस्तकी बाळा । तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा... जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा... कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा । विभूतीचे उधळण शितिकंठ निळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा.. देवीं दैत्यीं सागरमंथन पै केले । त्यामाजी अवचित हालाहल जे उठले । ते त्वा असुरपणे प्राशन केले । नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले... व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी । शतकोटीचे बीज वाचे उच्चारी । रघुकुळटिळक रामदासा अंतरी...🙏🙏 @prabhas_raju
स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले यांना त्रिवार मानाचा मुजरा. . . . . 
छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. . . . . . 
धर्मवीर संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. . . . . . 🚩🎋"जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩
#shivajimaharaj #swarajya_rakshak_sambhaji #marathontraining #marathi #maharashtra_ig #maharashtra_desha#sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetphotography #streetstyle #streetwear #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram #huntforspot #westernghats #indiaclicks #trending #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial #indianpicture #maharashtra_forts #nice #photography #nofilter #🚩
स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले यांना त्रिवार मानाचा मुजरा. . . . . छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. . . . . . धर्मवीर संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. . . . . . 🚩🎋"जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩 #shivajimaharaj  #swarajya_rakshak_sambhaji  #marathontraining  #marathi  #maharashtra_ig  #maharashtra_desha #sahyadri_clickers  #insta_maharashtra  #maharashtra  #streetphotography  #streetstyle  #streetwear  #streetsofindia  #streetsofmaharashtra  #india_gram  #huntforspot  #westernghats  #indiaclicks  #trending  #trek  #trekking  #incredibleindia  #incredibleindiaofficial  #indianpicture  #maharashtra_forts  #nice  #photography  #nofilter  #🚩
""#जय #जिजाऊ""म्हटले
की माणसाला माणसाची ओळख होते.
""जय #शिवराय"" म्हटले
की माणसाला माणुसकीची जाणिव होते.
""जय #शंभुराजे"" म्हटले
की माणसाला माणसाची धमक कळते.
🚩🎋"जय जिजाऊ जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩
 #shivajimaharaj #marathontraining #marathi #maharashtra_ig #maharashtra_desha#sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetphotography #streetstyle #streetwear #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram #huntforspot #westernghats #trending #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial #indianpicture #maharashtra_forts #nice #photography #nofilter #🚩
""#जय  #ज िजाऊ""म्हटले की माणसाला माणसाची ओळख होते. ""जय #श िवराय"" म्हटले की माणसाला माणुसकीची जाणिव होते. ""जय #श ंभुराजे"" म्हटले की माणसाला माणसाची धमक कळते. 🚩🎋"जय जिजाऊ जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩 #shivajimaharaj  #marathontraining  #marathi  #maharashtra_ig  #maharashtra_desha #sahyadri_clickers  #insta_maharashtra  #maharashtra  #streetphotography  #streetstyle  #streetwear  #streetsofindia  #streetsofmaharashtra  #india_gram  #huntforspot  #westernghats  #trending  #trek  #trekking  #incredibleindia  #incredibleindiaofficial  #indianpicture  #maharashtra_forts  #nice  #photography  #nofilter  #🚩
गर्व आहे मराठी असल्याचा....
🚩🎋"जय जिजाऊ जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩
#shivajimaharaj#marathontraining#marathi#maharashtra_ig#maharashtra_desha#sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetphotography #streetstyle #streetwear #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram #huntforspot #westernghats #indiaclicks #trending #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial #indianpicture #maharashtra_forts #nice #photography #nofilter #🚩
गर्व आहे मराठी असल्याचा.... 🚩🎋"जय जिजाऊ जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩 #shivajimaharaj #marathontraining #marathi #maharashtra_ig #maharashtra_desha #sahyadri_clickers  #insta_maharashtra  #maharashtra  #streetphotography  #streetstyle  #streetwear  #streetsofindia  #streetsofmaharashtra  #india_gram  #huntforspot  #westernghats  #indiaclicks  #trending  #trek  #trekking  #incredibleindia  #incredibleindiaofficial  #indianpicture  #maharashtra_forts  #nice  #photography  #nofilter  #🚩
गुढ़ीपाडव्याच्या आणि माझ्या मराठी नववर्षाच्या प्रत्येक मराठी माणसाला/बंधु भागिनींना तसेच मराठी असुनही अमराठी असणाऱ्यiनाही हार्दिक हार्दिक भगव्या शुभेच्छा.... 🚩🎋"जय जिजाऊ जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩 #shivajimaharaj  #marathontraining  #marathi  #maharashtra_ig  #maharashtra_desha  #sahyadri_clickers  #insta_maharashtra  #maharashtra  #streetphotography  #streetstyle  #streetwear  #streetsofindia  #streetsofmaharashtra #india_gram #huntforspot #westernghats #indiaclicks #trending #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial #indianpicture #maharashtra_forts #nice #photography #nofilter #🚩 @maharashtra_ig @marathi_jokes.in @maza_sahyadri_maza_abhiman @jayostute_maharashtra @jay_shivray @riteishd @sachin_gawali_official @marathicelebs_com @chhatrapati_shivajiraje @tarri_master @ek_maharashtrian @great.maratha @marathi_style_of_maharashtra
बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय. . . . 
धर्मवीर संभाजी महाराज कि जय. . . . 🚩🎋"जय जिजाऊ जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩
छायाचित्र.... शिवभक्त गिरीष गवळी...
#shivajimaharaj#marathontraining#marathi#maharashtra_ig#maharashtra_desha#sahyadri_clickers#insta_maharashtra#maharashtra #streetphotography #streetstyle #streetwear #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram #huntforspot #westernghats #indiaclicks #trending #trek #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial #indianpicture #maharashtra_forts #nice #photography #nofilter #🚩
बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय. . . . धर्मवीर संभाजी महाराज कि जय. . . . 🚩🎋"जय जिजाऊ जय शिवराय जय शभूरांजे"🎋 🚩 छायाचित्र.... शिवभक्त गिरीष गवळी... #shivajimaharaj #marathontraining #marathi #maharashtra_ig #maharashtra_desha #sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra  #streetphotography  #streetstyle  #streetwear  #streetsofindia  #streetsofmaharashtra  #india_gram  #huntforspot  #westernghats  #indiaclicks  #trending  #trek  #trekking  #incredibleindia  #incredibleindiaofficial  #indianpicture  #maharashtra_forts  #nice  #photography  #nofilter  #🚩