an online Instagram web viewer

#ilovengr medias

Photos

Don't limit your challenges, challenge your limits!
Are You Ready for Ahmednagar's No 1 #Cyclothon this March 2018?

#REGISTRATIONS OPEN!
Register yourself TODAY! 
#Cyclothon #ahmednagar #Maharashtra 
#Cycling #LoveForCycling #bicycle #riding #sports #challange #champion 
#nagarrising #nagarcycling #ilovengr
xSay2
What are you waiting for? #Registrations for Ahmednagar #Cyclothon are open.
Register yourself TODAY...! #Cycling #LoveForCycling #ahmednagar #Maharashtra #Cycling #riding #sports #nagarcycling #nagarrising #ilovengr
Are you training yourself enough for the Ahmednagar #Cyclothon? 
#ahmednagar #Maharashtra #Cycling #riding #sports #nagarcycling #nagarrising #ilovengr
“A bicycle ride around the world begins with a single pedal stroke” – Scott Stoll
Ahmednagar #Cyclothon REGISTRATIONS now OPEN!
Register yourself TODAY! 
#Cyclothon #ahmednagar #Maharashtra #registration #Cycling #riding #sports #nagarcycling #nagarrising #ilovengr
"Ahmednagar Cyclothon" is formed to promote the cause of keeping our city green, while keeping our bodies healthy and clean. 
#ahmednagar #Maharashtra 
#Cyclothon #Cycling #riding #bicycle #gogreen #nagarcycling #ilovengr #nagarrising
Join the "Ahmednagar Cyclothon" to be held on March 4, 2018 at IMA Bhavan - Near Railway over bridge, Kalyan Road ....
Registrations OPEN! ........
Enroll yourself TODAY!
#Cyclothon #Bicycle #CyclingLife #riding #ahmednagar #Maharashtra 
#nagarcycling #ilovengr #nagarrising
Cycling is one of the best modes of transportation that is fast, safe and pollution-free. 
#Cyclothon #Ahmednagar #Maharashtra
#Cycling #riding #sports #nagarcycling #ilovengr #nagarrising #ecofriendly
There always comes a First time and that time is NOW!
This year Ahmednagar, Maharashtra will witness the joy of riding #cycles at Ahmednagar Cyclothon!
.......
Wait for more...!
#cycling #riding #bicycle #nagarcycling #ilovengr #nagarrising #ahmednagar
Be the Change : Ran for Cancer awareness with Ahmednagar rising marathon ❤ Happy Times ❤ #ilovengr #nagarrising #ahmednagar #marathon #finisher #athelete #cancer #cancerawerness #run #running #goals #bethechange #happytimes #happymoments #love #PNG ❤
Super and Bloody Moon !!
The Lunar Eclipse !!❤️😍😍❤️ ~~~~Swipe for more~~~~
#photographersofindia#nagarclickarts#photograohers#nikon#nikonpost#nikkor#iamnikon#natgeo#bbc#discovery#history#foodfood#nationalgeographic#ilovengr
#I❤️NGR 
Picture Credits @dinesh_hulle_photography 
_______________________________________________________
Use #ahmednagar_ig to get featured 
Follow us @ahmednagar_ig 
#ahmednagar #ilovenagar #ILoveNGR
I Love NAGAR❤️ (1-2)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Click by : @dinesh_hulle_photography
Selected by : @igahmednagar ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Hashtag your photos with
#igahmednagar
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Follow- @igahmednagar 
#mahakarandak #ahmednagar 
#pufferfish #sculpture #art #artwork #artoftheday #miniature #miniaturist #mini #tinythings #dopeart #bizarre #instaart #picoftheday #instagood #streetart #urbanart #storefront #fineart #artgallery #contemporaryart #igahmednagar #drama #marathi #natak #marathinatak #gheunchbharari #ahmednagarmahakarandak #ILoveNGR
I Love NAGAR❤️ (1-2) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Click by : @dinesh_hulle_photography Selected by : @igahmednagar ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Hashtag your photos with #igahmednagar  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Follow- @igahmednagar #mahakarandak  #ahmednagar  #pufferfish  #sculpture  #art  #artwork  #artoftheday  #miniature  #miniaturist  #mini  #tinythings  #dopeart  #bizarre  #instaart  #picoftheday  #instagood  #streetart  #urbanart  #storefront  #fineart  #artgallery  #contemporaryart  #igahmednagar  #drama  #marathi  #natak  #marathinatak  #gheunchbharari  #ahmednagarmahakarandak  #ILoveNGR 
I Love NAGAR❤️ (1-1)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Click by : @dinesh_hulle_photography
Selected by : @igahmednagar ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Hashtag your photos with
#igahmednagar
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Follow- @igahmednagar 
#mahakarandak #ahmednagar 
#pufferfish #sculpture #art #artwork #artoftheday #miniature #miniaturist #mini #tinythings #dopeart #bizarre #instaart #picoftheday #instagood #streetart #urbanart #storefront #fineart #artgallery #contemporaryart #igahmednagar #drama #marathi #natak #marathinatak #gheunchbharari #ahmednagarmahakarandak #ILoveNGR
I Love NAGAR❤️ (1-1) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Click by : @dinesh_hulle_photography Selected by : @igahmednagar ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Hashtag your photos with #igahmednagar  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Follow- @igahmednagar #mahakarandak  #ahmednagar  #pufferfish  #sculpture  #art  #artwork  #artoftheday  #miniature  #miniaturist  #mini  #tinythings  #dopeart  #bizarre  #instaart  #picoftheday  #instagood  #streetart  #urbanart  #storefront  #fineart  #artgallery  #contemporaryart  #igahmednagar  #drama  #marathi  #natak  #marathinatak  #gheunchbharari  #ahmednagarmahakarandak  #ILoveNGR 
आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या एकांकिका स्पर्धा 'अहमदनगर महाकरंडक' च्या महाकरंडकाचे मानकरी ठरलेली एकांकिका आहे... “पॉज”, कवडसा प्रोडक्शन, मुंबई.
प्रथम क्रमांक ७१,१११/- रुपये रोख, अहमदनगर महाकरंडक आणि प्रमाणपत्र
#AhmednagarMahakarandak #Mahakarandak #GheUnchBharari #ILoveNGR
आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या एकांकिका स्पर्धा 'अहमदनगर महाकरंडक' च्या महाकरंडकाचे मानकरी ठरलेली एकांकिका आहे... “पॉज”, कवडसा प्रोडक्शन, मुंबई. प्रथम क्रमांक ७१,१११/- रुपये रोख, अहमदनगर महाकरंडक आणि प्रमाणपत्र #AhmednagarMahakarandak  #Mahakarandak  #GheUnchBharari  #ILoveNGR 
चित्रपटसृष्टीत नावाजलेले आणि आपल्या 'अहमदनगर महाकरंडक' च्या परिवारात सामील झालेले आपले तिसरे परिक्षक विकास कदम यांनी नाटक हे live असते...त्यात जिवंतपणा उतरवणे खूप गरजेचे आहे...आणि practise सोबतच sense आणि संवेदना वाढवणे गरजेचे आहेअसे सांगत सर्वांशी संवाद साधला...
#GheUnchBharari #Ahmednagar #Mahakarandak #ILoveNGR #मराठी #नाटक
चित्रपटसृष्टीत नावाजलेले आणि आपल्या 'अहमदनगर महाकरंडक' च्या परिवारात सामील झालेले आपले तिसरे परिक्षक विकास कदम यांनी नाटक हे live असते...त्यात जिवंतपणा उतरवणे खूप गरजेचे आहे...आणि practise सोबतच sense आणि संवेदना वाढवणे गरजेचे आहेअसे सांगत सर्वांशी संवाद साधला... #GheUnchBharari  #Ahmednagar  #Mahakarandak  #ILoveNGR  #मर ाठी #न ाटक
आपले दुसरे परिक्षक 'अमित भंडारी' यांनी संहितेची मांडणी आणि त्याचे सादरीकरण डोळसपणे करा आणि search,select आणि shapeup हे तीन S फार महत्त्वाचे आहेत... आणि मग तुमच्यासाठी संधीची कवाडे खुली होतील असे सांगून कलाकारांना मार्गदर्शन केले
#GheUnchBharari #Ahmednagar #Mahakarandak #ILoveNGR #मराठी #नाटक
आपले दुसरे परिक्षक 'अमित भंडारी' यांनी संहितेची मांडणी आणि त्याचे सादरीकरण डोळसपणे करा आणि search,select आणि shapeup हे तीन S फार महत्त्वाचे आहेत... आणि मग तुमच्यासाठी संधीची कवाडे खुली होतील असे सांगून कलाकारांना मार्गदर्शन केले #GheUnchBharari  #Ahmednagar  #Mahakarandak  #ILoveNGR  #मर ाठी #न ाटक
प्रकाश योजना प्रथम क्रमांक “संकेत पारखे” एकांकिका ‘फॅंटम’ ११११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

प्रकाश योजना व्दितीय क्रमांक “शुभम कुटे” एकांकिका ‘अवडंबर’ ७११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

प्रकाश योजना तृतीय क्रमांक “आकाश पांचाल” एकांकिका ‘संगीत घागरे के पीछे’ ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

संगीत प्रथम क्रमांक “निनाद महीसळकर” एकांकिका ‘पॉज’ ११११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

संगीत व्दितीय क्रमांक “अदीनाथ- मयुरेश” एकांकिका ‘संगीत घागरे के पीछे’ ७११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

संगीत तृतीय क्रमांक “अमोघ ईनामदार- सन्मीत वाघमारे” एकांकिका ‘फॅंटम’ ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

#AhmednagarMahakarandak #Mahakarandak #GheUnchBharari #ILoveNGR
प्रकाश योजना प्रथम क्रमांक “संकेत पारखे” एकांकिका ‘फॅंटम’ ११११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रकाश योजना व्दितीय क्रमांक “शुभम कुटे” एकांकिका ‘अवडंबर’ ७११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रकाश योजना तृतीय क्रमांक “आकाश पांचाल” एकांकिका ‘संगीत घागरे के पीछे’ ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र संगीत प्रथम क्रमांक “निनाद महीसळकर” एकांकिका ‘पॉज’ ११११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र संगीत व्दितीय क्रमांक “अदीनाथ- मयुरेश” एकांकिका ‘संगीत घागरे के पीछे’ ७११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र संगीत तृतीय क्रमांक “अमोघ ईनामदार- सन्मीत वाघमारे” एकांकिका ‘फॅंटम’ ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र #AhmednagarMahakarandak  #Mahakarandak  #GheUnchBharari  #ILoveNGR 
नेपथ्य प्रथम क्रमांक “देवाशिष-स्वरांश” एकांकिका ‘संगीत घागरे के पीछे’ ११११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

नेपथ्य व्दितीय क्रमांक “अनिल गेरडे” एकांकिका ‘अवडंबर‘ ७११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

नेपथ्य तृतीय क्रमांक “सुनिल डोंगल-राहुल देवकाते” एकांकिका ‘चि.श्री.व सौ.साखरे’ ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र  #AhmednagarMahakarandak #Mahakarandak #GheUnchBharari #ILoveNGR
नेपथ्य प्रथम क्रमांक “देवाशिष-स्वरांश” एकांकिका ‘संगीत घागरे के पीछे’ ११११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र नेपथ्य व्दितीय क्रमांक “अनिल गेरडे” एकांकिका ‘अवडंबर‘ ७११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र नेपथ्य तृतीय क्रमांक “सुनिल डोंगल-राहुल देवकाते” एकांकिका ‘चि.श्री.व सौ.साखरे’ ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र #AhmednagarMahakarandak  #Mahakarandak  #GheUnchBharari  #ILoveNGR 
सुरांची खाण असलेल्या 'अंजली-नंदिनी'ने अहमदनगर महाकरंडकच्या
पारितोषिक वितरण सोहळ्यात सुंदर असा परफॉर्मन्स सादर केलाय...!
#AhmednagarMahakarandak #Mahakarandak #GheUnchBharari #ILoveNGR
सुरांची खाण असलेल्या 'अंजली-नंदिनी'ने अहमदनगर महाकरंडकच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात सुंदर असा परफॉर्मन्स सादर केलाय...! #AhmednagarMahakarandak  #Mahakarandak  #GheUnchBharari  #ILoveNGR 
एकांकिकेमधून पुढे जाऊन उंच भरारी घेतलेले आपले लाडके लेखक आणि अभिनेते आणि 'अहमदनगर महाकरंडक' चे परिक्षक 'मा.श्री.प्रविण तरडे' यांनी ज्या वातावरणात जगताय त्या काळातील एकांकिका लिहून त्यात जीव ओता... असे सांगत सुंदर मार्गदर्शन केले..
#GheUnchBharari #Ahmednagar #Mahakarandak #ILoveNGR #मराठी #नाटक
एकांकिकेमधून पुढे जाऊन उंच भरारी घेतलेले आपले लाडके लेखक आणि अभिनेते आणि 'अहमदनगर महाकरंडक' चे परिक्षक 'मा.श्री.प्रविण तरडे' यांनी ज्या वातावरणात जगताय त्या काळातील एकांकिका लिहून त्यात जीव ओता... असे सांगत सुंदर मार्गदर्शन केले.. #GheUnchBharari  #Ahmednagar  #Mahakarandak  #ILoveNGR  #मर ाठी #न ाटक
कलाकारांशिवाय या मंचाला शोभाच नाही...! 'अहमदनगर महाकरंडक' चे ६ वे वर्ष अतिशय यशस्वीरित्या पार पडले असे मनोगत पारितोषिक वितरण सोहळ्यात अहमदनगर महाकरंडकचे संयोजक स्वप्नील मुनोत यांनी मनोगत वक्त केले.
#GheUnchBharari #Ahmednagar #Mahakarandak #ILoveNGR #मराठी #नाटक
कलाकारांशिवाय या मंचाला शोभाच नाही...! 'अहमदनगर महाकरंडक' चे ६ वे वर्ष अतिशय यशस्वीरित्या पार पडले असे मनोगत पारितोषिक वितरण सोहळ्यात अहमदनगर महाकरंडकचे संयोजक स्वप्नील मुनोत यांनी मनोगत वक्त केले. #GheUnchBharari  #Ahmednagar  #Mahakarandak  #ILoveNGR  #मर ाठी #न ाटक
वेशभूषा प्रथम क्रमांक “विजय सालप” एकांकिका ‘इव्होल्युशन- अ क्वेश्चन मार्क’ ७११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

वेशभूषा व्दितीय क्रमांक “गौरी अभ्यंकर” एकांकिका ‘अनुरागम‘ ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

#GheUnchBharari #Ahmednagar #Mahakarandak #ILoveNGR #मराठी #नाटक
वेशभूषा प्रथम क्रमांक “विजय सालप” एकांकिका ‘इव्होल्युशन- अ क्वेश्चन मार्क’ ७११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र वेशभूषा व्दितीय क्रमांक “गौरी अभ्यंकर” एकांकिका ‘अनुरागम‘ ५११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र #GheUnchBharari  #Ahmednagar  #Mahakarandak  #ILoveNGR  #मर ाठी #न ाटक
लेखन प्रथम क्रमांक “प्रशांत जोशी” एकांकिका ‘पॉज’ ५,१११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

लेखन व्दितीय क्रमांक “सुमीत तौर” एकांकिका ‘भारतीय’ ३,१११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र

लेखन तृतीय क्रमांक “ओंकार राऊत-रणजीत पाटील” एकांकिका ‘शुभयात्रा’२,१११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र  #AhmednagarMahakarandak #Mahakarandak #GheUnchBharari #ILoveNGR
लेखन प्रथम क्रमांक “प्रशांत जोशी” एकांकिका ‘पॉज’ ५,१११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र लेखन व्दितीय क्रमांक “सुमीत तौर” एकांकिका ‘भारतीय’ ३,१११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र लेखन तृतीय क्रमांक “ओंकार राऊत-रणजीत पाटील” एकांकिका ‘शुभयात्रा’२,१११/- रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र #AhmednagarMahakarandak  #Mahakarandak  #GheUnchBharari  #ILoveNGR 
६ वर्षांपासून अविरत चालत आलेल्या या परंपरेचा कौतुक आणि अभिमान आणि सर्वच क्षेत्रात कलाकार 'उंच भरारी' घेत आहेत... असे ‘अहमदनगर महाकरंडक’ च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात महाकरंडकचे सर्वेसर्वा मा.श्री.नरेंद्रजी फिरोदिया यांनी व्यक्त करत सर्व कलाकारांना प्रोत्साहन दिले.
पुढील ७ व्या वर्षात पदार्पण करताना  एक अतिशय समर्पक अशी संकल्पना  मा.श्रीनरेंद्रजी फिरोदिया यांनी सांगितली आहे...
एक नवी कोरी संहिता जी प्रथमच 'अहमदनगर महाकरंडक' मधे सादर होईल त्या एकांकिकेसाठी खास बक्षीस ठेवण्यात येणार आहे... ७ वे वर्ष खूपच खास असणार आहे... तर मग लागताय ना तयारीला?
#GheUnchBharari #Ahmednagar #Mahakarandak #ILoveNGR #मराठी #नाटक Narendra Firodia
६ वर्षांपासून अविरत चालत आलेल्या या परंपरेचा कौतुक आणि अभिमान आणि सर्वच क्षेत्रात कलाकार 'उंच भरारी' घेत आहेत... असे ‘अहमदनगर महाकरंडक’ च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात महाकरंडकचे सर्वेसर्वा मा.श्री.नरेंद्रजी फिरोदिया यांनी व्यक्त करत सर्व कलाकारांना प्रोत्साहन दिले. पुढील ७ व्या वर्षात पदार्पण करताना एक अतिशय समर्पक अशी संकल्पना मा.श्रीनरेंद्रजी फिरोदिया यांनी सांगितली आहे... एक नवी कोरी संहिता जी प्रथमच 'अहमदनगर महाकरंडक' मधे सादर होईल त्या एकांकिकेसाठी खास बक्षीस ठेवण्यात येणार आहे... ७ वे वर्ष खूपच खास असणार आहे... तर मग लागताय ना तयारीला? #GheUnchBharari  #Ahmednagar  #Mahakarandak  #ILoveNGR  #मर ाठी #न ाटक Narendra Firodia
सर्वांना प्रतीक्षा असलेल्या बक्षीस समारंभाची सुरुवात झालीये रंगदेवता 'नटराजा'च्या पूजनाने... सर्व मान्यवरांच्या हस्ते झालेय दीप प्रज्वलन...!
#GheUnchBharari #Ahmednagar #Mahakarandak #ILoveNGR #मराठी #नाटक
सर्वांना प्रतीक्षा असलेल्या बक्षीस समारंभाची सुरुवात झालीये रंगदेवता 'नटराजा'च्या पूजनाने... सर्व मान्यवरांच्या हस्ते झालेय दीप प्रज्वलन...! #GheUnchBharari  #Ahmednagar  #Mahakarandak  #ILoveNGR  #मर ाठी #न ाटक
अंजली नंदिनी अतिशय पवित्र अशी गणेशवंदांना आपल्या गोड आवाजात सादर केली.
#GheUnchBharari #Ahmednagar #Mahakarandak #ILoveNGR #मराठी #नाटक
रणसंग्रामाच्या रंगभूमीवर पाऊल ठेवण्यासाठी थोड्याच वेळात येतोय आपला गुरु 'अंकुश चौधरी' महाराष्ट्राच्या सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा 'अहमदनगर महाकरंडक' च्या मंचावर...
#GheUnchBharari #Ahmednagar #Mahakarandak #ILoveNGR #मराठी #नाटक
रणसंग्रामाच्या रंगभूमीवर पाऊल ठेवण्यासाठी थोड्याच वेळात येतोय आपला गुरु 'अंकुश चौधरी' महाराष्ट्राच्या सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा 'अहमदनगर महाकरंडक' च्या मंचावर... #GheUnchBharari  #Ahmednagar  #Mahakarandak  #ILoveNGR  #मर ाठी #न ाटक
जागतिक तंत्रज्ञानाच्या पावलावर पाऊल ठेवत जगभरातील आमच्या प्रेक्षकांना नेत्रदीपक सोहळ्याचा भाग बनता यावे यासाठी अहमदनगर महाकरंडक २०१८ पारितोषिक वितरण सोहळा येतोय फेसबुक आणि ट्विटर वर लाइव्ह... नक्की पहा www.fb.com/mahakarandak,
www.youtube.com/mahakarandak किंवा www.twitter.com/mahakarandak येथे.
#Ahmednaga #Mahakarandak #ILoveNGR
जागतिक तंत्रज्ञानाच्या पावलावर पाऊल ठेवत जगभरातील आमच्या प्रेक्षकांना नेत्रदीपक सोहळ्याचा भाग बनता यावे यासाठी अहमदनगर महाकरंडक २०१८ पारितोषिक वितरण सोहळा येतोय फेसबुक आणि ट्विटर वर लाइव्ह... नक्की पहा www.fb.com/mahakarandak, www.youtube.com/mahakarandak किंवा www.twitter.com/mahakarandak येथे. #Ahmednaga  #Mahakarandak  #ILoveNGR 
मुंबंईतील वाढती गर्दी, मुंबईतील सामान्य माणसांना जो पुढे जाऊन हळूहळू त्रास होणार आहे किंवा ज्या त्रासाला त्यांना सामोर जावं लागणारं आहे त्याची एक झलक या वर्षी महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या 'शुभयात्रा' या एकांकिकेत पाहायला मिळेल.
#GheUnchBharari #Ahmednagar #Mahakarandak #ILoveNGR #मराठी #नाटक
मुंबंईतील वाढती गर्दी, मुंबईतील सामान्य माणसांना जो पुढे जाऊन हळूहळू त्रास होणार आहे किंवा ज्या त्रासाला त्यांना सामोर जावं लागणारं आहे त्याची एक झलक या वर्षी महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या 'शुभयात्रा' या एकांकिकेत पाहायला मिळेल. #GheUnchBharari  #Ahmednagar  #Mahakarandak  #ILoveNGR  #मर ाठी #न ाटक
कांठाळ्या बसल्या शिवाय राजकारणात विकास होत नाही. "बघितलं तर फॅड ऐ , नायतर मॅड ऐ... " रॉ प्रोड्क्शन, मुंबई प्रस्तुत एकांकिका 'डॉल्बी, वाजलं की धडधड...'
#GheUnchBharari #Ahmednagar #Mahakarandak #ILoveNGR #मराठी #नाटक
कांठाळ्या बसल्या शिवाय राजकारणात विकास होत नाही. "बघितलं तर फॅड ऐ , नायतर मॅड ऐ... " रॉ प्रोड्क्शन, मुंबई प्रस्तुत एकांकिका 'डॉल्बी, वाजलं की धडधड...' #GheUnchBharari  #Ahmednagar  #Mahakarandak  #ILoveNGR  #मर ाठी #न ाटक
काळ बदलला तरी काळानुरूप माणूस बदलतो का? का तो चिकटून राहतो स्वतःच्या भावनांना, आकांक्षांना ? कालागणिक स्थित्यंतर दर्शवणारा, तरीही आतल्याआत मात्र तिथेच चिकटून राहणारा….कोलाज क्रिएशन्स, पुणे या संघाने सादर केली एकांकिका 'फँटम' 
#GheUnchBharari #Ahmednagar #Mahakarandak #ILoveNGR #मराठी #नाटक I Love NGR
काळ बदलला तरी काळानुरूप माणूस बदलतो का? का तो चिकटून राहतो स्वतःच्या भावनांना, आकांक्षांना ? कालागणिक स्थित्यंतर दर्शवणारा, तरीही आतल्याआत मात्र तिथेच चिकटून राहणारा….कोलाज क्रिएशन्स, पुणे या संघाने सादर केली एकांकिका 'फँटम' #GheUnchBharari  #Ahmednagar  #Mahakarandak  #ILoveNGR  #मर ाठी #न ाटक I Love NGR
'अहमदनगर स्वरसंग्राम ' मधून पुढे जाऊन ज्यांनी पटकावला झी सारेगमप लिटिल चॅम्प्स आणि  झी युवा संगीत सम्राट पुरस्कारअश्या महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या 'अंजली-नंदिनी गायकवाड' येत आहेत 'अहमदनगर महाकरंडक' च्या बक्षीस समारंभात...!
#GheUnchBharari #Ahmednagar #Mahakarandak #ILoveNGR #मराठी #नाटक #AnjaliNandini
'अहमदनगर स्वरसंग्राम ' मधून पुढे जाऊन ज्यांनी पटकावला झी सारेगमप लिटिल चॅम्प्स आणि झी युवा संगीत सम्राट पुरस्कारअश्या महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या 'अंजली-नंदिनी गायकवाड' येत आहेत 'अहमदनगर महाकरंडक' च्या बक्षीस समारंभात...! #GheUnchBharari  #Ahmednagar  #Mahakarandak  #ILoveNGR  #मर ाठी #न ाटक #AnjaliNandini 
उत्साही,जोशपूर्ण,आनंदी अश्या वातावरणात तीन दिवस कसे गेले कळले देखील नाही...आणि उजाडला अहमदनगर महाकरंडकाचा या वर्षीचा शेवटचा हा चौथा दिवस..आजचे वेळापत्रक..
#AhmednagarMahakarandak #Mahakarandak #GheUnchbharari  #Day4 #मराठी #नाटक #ILoveNGR
उत्साही,जोशपूर्ण,आनंदी अश्या वातावरणात तीन दिवस कसे गेले कळले देखील नाही...आणि उजाडला अहमदनगर महाकरंडकाचा या वर्षीचा शेवटचा हा चौथा दिवस..आजचे वेळापत्रक.. #AhmednagarMahakarandak  #Mahakarandak  #GheUnchbharari  #Day4  #मर ाठी #न ाटक #ILoveNGR 
‘अहमदनगर महाकरंडक’ चा आजचा हा तिसरा दिवस..सादर झालेल्या सर्व एकांकिकांनी रसिक प्रेक्षकांकडून प्रचंड टाळ्यांची दाद मिळवली आहे…त्याची ही एक छोटीशी झलक...
#AhmednagarMahakarandak #Mahakarandak #GheUnchBharari #ILoveNGR #मराठी #नाटक
‘अहमदनगर महाकरंडक’ चा आजचा हा तिसरा दिवस..सादर झालेल्या सर्व एकांकिकांनी रसिक प्रेक्षकांकडून प्रचंड टाळ्यांची दाद मिळवली आहे…त्याची ही एक छोटीशी झलक... #AhmednagarMahakarandak  #Mahakarandak  #GheUnchBharari  #ILoveNGR  #मर ाठी #न ाटक
उत्क्रांतीकडे वाटचाल करताना माणूस स्वतःची माणुसकी खरचं गमावून बसलाय का ? आणि म्हणून ह्या उत्क्रांतीवर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो.नाट्यकीर्ती मुंबई प्रस्तुत एकांकिका 'इव्होल्युशन- अ क्वेश्चन मार्क'
#GheUnchBharari #Ahmednagar #Mahakarandak #ILoveNGR #मराठी #नाटक I Love NGR
उत्क्रांतीकडे वाटचाल करताना माणूस स्वतःची माणुसकी खरचं गमावून बसलाय का ? आणि म्हणून ह्या उत्क्रांतीवर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो.नाट्यकीर्ती मुंबई प्रस्तुत एकांकिका 'इव्होल्युशन- अ क्वेश्चन मार्क' #GheUnchBharari  #Ahmednagar  #Mahakarandak  #ILoveNGR  #मर ाठी #न ाटक I Love NGR
आणि हा आहे अहमदनगर महाकरंडक मधला सर्वोत्कृष्ट क्षण.... रसिक प्रेक्षकांनी खच्चून भरलेले माऊली सभागृह...सर्व नगरकरांचा उदंड प्रतिसाद!!!
#Ahmednagar #Mahakarandak #GheUnchBharari #ILoveNGR #मराठी #नाटक
आणि हा आहे अहमदनगर महाकरंडक मधला सर्वोत्कृष्ट क्षण.... रसिक प्रेक्षकांनी खच्चून भरलेले माऊली सभागृह...सर्व नगरकरांचा उदंड प्रतिसाद!!! #Ahmednagar  #Mahakarandak  #GheUnchBharari  #ILoveNGR  #मर ाठी #न ाटक
Joint family एकसंध ठेवावी लागते नाहीतर तिलाही तडे जातात...तिलाही भेगा पडतात...भिंतींसारख्या...अंतर्नाद, मुंबई' सविनय आणि सहर्ष प्रयोग करीत आहोत...'दस्तुरखुद्द'
#GheUnchBharari #Ahmednagar #Mahakarandak #ILoveNGR #मराठी #नाटक I Love NGR
Joint family एकसंध ठेवावी लागते नाहीतर तिलाही तडे जातात...तिलाही भेगा पडतात...भिंतींसारख्या...अंतर्नाद, मुंबई' सविनय आणि सहर्ष प्रयोग करीत आहोत...'दस्तुरखुद्द' #GheUnchBharari  #Ahmednagar  #Mahakarandak  #ILoveNGR  #मर ाठी #न ाटक I Love NGR
उत्तरप्रदेशातील सांसी समाजाच्या'कुकरी' या कौमार्यचाचणीच्या प्रथेवर आधारित ही एकांकिका आहे. नातं टिकण्यासाठी आपल्या sexual virginity पेक्षा माणूस म्हणून असलेली आपली virginity जास्त महत्वाची ठरते. एकांकिका 'संगीत घागरे के पीछे', रूईया कॉलेज,मुंबई.
#GheUnchBharari #Ahmednagar #Mahakarandak #ILoveNGR #मराठी #नाटक I Love NGR
उत्तरप्रदेशातील सांसी समाजाच्या'कुकरी' या कौमार्यचाचणीच्या प्रथेवर आधारित ही एकांकिका आहे. नातं टिकण्यासाठी आपल्या sexual virginity पेक्षा माणूस म्हणून असलेली आपली virginity जास्त महत्वाची ठरते. एकांकिका 'संगीत घागरे के पीछे', रूईया कॉलेज,मुंबई. #GheUnchBharari  #Ahmednagar  #Mahakarandak  #ILoveNGR  #मर ाठी #न ाटक I Love NGR
महाराष्ट्राचा सुपरस्टार 'अंकुश चौधरी' अहमदनगर महाकरंडकाच्या पारितोषिक वितरणासाठी पोहोचतोय उद्या.....तुम्हीही येताय ना? #AhmednagarMahakarandak #Mahakarandak #GheUnchBharari #AnkushChaudhari Ankush Chaudhari #Finale #ILoveNGR
महाराष्ट्राचा सुपरस्टार 'अंकुश चौधरी' अहमदनगर महाकरंडकाच्या पारितोषिक वितरणासाठी पोहोचतोय उद्या.....तुम्हीही येताय ना? #AhmednagarMahakarandak  #Mahakarandak  #GheUnchBharari  #AnkushChaudhari  Ankush Chaudhari #Finale  #ILoveNGR 
आयुष्याची हार्मोनि स्टॉप होऊ द्यायची नसेल तर पॉज नक्कीच घ्या...असा संदेश देणारी एकांकिका 'पॉज' 
#AhmednagarMahakarandak #Mahakarandak #GheUnchBharari #ILoveNGR #marathi #Natak
I Love NGR
प्रेम हे चिर तरुण असते म्हणून तो आणि ती हे 70 वर्षाचे असून सुद्धा 21 ते 22 वर्षाचे दिसत आहेत, तो मनात नसून ही काही प्रश्न घेऊन तिला भेटायला आलेला आणि ती त्याचा आठवणीत जागी होऊन त्याला उत्तर देणारी...अशी ही प्रेमकथा 'अकथ्थ' सादर केली सूरप्रवाह, मुंबई यांनी.
#GheUnchBharari #Ahmednagar #Mahakarandak #ILoveNGR #मराठी #नाटक I Love NGR
प्रेम हे चिर तरुण असते म्हणून तो आणि ती हे 70 वर्षाचे असून सुद्धा 21 ते 22 वर्षाचे दिसत आहेत, तो मनात नसून ही काही प्रश्न घेऊन तिला भेटायला आलेला आणि ती त्याचा आठवणीत जागी होऊन त्याला उत्तर देणारी...अशी ही प्रेमकथा 'अकथ्थ' सादर केली सूरप्रवाह, मुंबई यांनी. #GheUnchBharari  #Ahmednagar  #Mahakarandak  #ILoveNGR  #मर ाठी #न ाटक I Love NGR
अहमदनगर महाकरंडकच्या फुलपाखरांसोबत घ्या गगनात उंच भरारी.
उंच भरारी घेतांना क्लिक करा तुमचा फोटो. #AhmednagarMahakarandak #Mahakarandak #GheUnchBharari #ILoveNGR
अहमदनगर महाकरंडकच्या फुलपाखरांसोबत घ्या गगनात उंच भरारी. उंच भरारी घेतांना क्लिक करा तुमचा फोटो. #AhmednagarMahakarandak  #Mahakarandak  #GheUnchBharari  #ILoveNGR 
एकीकडे भावना आणि एकीकडे वास्तव. एकीकडे बंडखोरी तर दुसरीकडे चौकटीचं जगणं, एकीकडे समाजविचार तर दुसरीकडे प्रेमाचा हुंकार, एकीकडे घुसमट तर दुसरीकडे बदलाची नांदी... एकीकडे मार्क्सवाद तर दुसरीकडे स्वत:शीच वाद...अशा विविध सीमारेषांमधील अंतर शोधणारी ही एकांकिका...​'ब्लॅकआउट'
#Ahmednagar #Mahakarandak #GheUnchBharari #Marathi #Natak #ILoveNGR I Love NGR
एकीकडे भावना आणि एकीकडे वास्तव. एकीकडे बंडखोरी तर दुसरीकडे चौकटीचं जगणं, एकीकडे समाजविचार तर दुसरीकडे प्रेमाचा हुंकार, एकीकडे घुसमट तर दुसरीकडे बदलाची नांदी... एकीकडे मार्क्सवाद तर दुसरीकडे स्वत:शीच वाद...अशा विविध सीमारेषांमधील अंतर शोधणारी ही एकांकिका...​'ब्लॅकआउट' #Ahmednagar  #Mahakarandak  #GheUnchBharari  #Marathi  #Natak  #ILoveNGR  I Love NGR
आमचा 'लालटेन' जादूचा आहेच, पण त्याच बरोबर तो आईच्या कुशीपासून ते हॉस्टेलच्या ऊशीची ऊब देणारा आहे हे दाखवून दिले आहे 'लालटेन' या एकांकिकेमधुन व्ही.डी.एम. स्टुडीओज, अहमदनगर  या संघाने.
#Ahmednagar #Mahakarandak #GheUnchBharari #Marathi #Natak #ILoveNGR  I Love NGR
आमचा 'लालटेन' जादूचा आहेच, पण त्याच बरोबर तो आईच्या कुशीपासून ते हॉस्टेलच्या ऊशीची ऊब देणारा आहे हे दाखवून दिले आहे 'लालटेन' या एकांकिकेमधुन व्ही.डी.एम. स्टुडीओज, अहमदनगर या संघाने. #Ahmednagar  #Mahakarandak  #GheUnchBharari  #Marathi  #Natak  #ILoveNGR  I Love NGR
अहमदनगर महाकरंडक पासपोर्टला मिळतोय उदंड प्रतिसाद....आज व उद्या तुम्हीही घेऊ शकता भाग....एकांकिका पहा त्याचा स्टॅम्प घ्या व तो पासपोर्ट आपल्या नावासहीत ड्रॉप बॉक्स मध्ये टाका....दरोरोज एक लकी विजेत्याला मिळणार आहे मोबाईल फोन...
#Ahmednagar #Mahakarandak #ILoveNGR #मराठी #नाटक
अहमदनगर महाकरंडक पासपोर्टला मिळतोय उदंड प्रतिसाद....आज व उद्या तुम्हीही घेऊ शकता भाग....एकांकिका पहा त्याचा स्टॅम्प घ्या व तो पासपोर्ट आपल्या नावासहीत ड्रॉप बॉक्स मध्ये टाका....दरोरोज एक लकी विजेत्याला मिळणार आहे मोबाईल फोन... #Ahmednagar  #Mahakarandak  #ILoveNGR  #मर ाठी #न ाटक
'घुशी' या एकांकिकेमध्ये मनश्री आर्ट्स मल्टीपर्पज फाउंडेशन, मुंबई यांनी सादर केली प्रारब्धाच्या चिखलात लोळणाऱ्या लडबडणाऱ्या दोन घुशिंची कहाणी.
#Ahmednagar #Mahakarandak #GheUnchBharari #Marathi #Natak #ILoveNGR
I Love NGR
'घुशी' या एकांकिकेमध्ये मनश्री आर्ट्स मल्टीपर्पज फाउंडेशन, मुंबई यांनी सादर केली प्रारब्धाच्या चिखलात लोळणाऱ्या लडबडणाऱ्या दोन घुशिंची कहाणी. #Ahmednagar  #Mahakarandak  #GheUnchBharari  #Marathi  #Natak  #ILoveNGR  I Love NGR
शिवरणभूमी प्रशांत प्रतिष्ठान प्रस्तुत 'शहाण्या माणसाचा चष्मा' डोळ्यावरची झापडं उघडण्यासाठी एकदा तरी ह्या चष्म्याचा अनुभव घ्यायला हवा.
#Ahmednagar #Mahakarandak #GheUnchBharari #Marathi #Natak #ILoveNGR
शिवरणभूमी प्रशांत प्रतिष्ठान प्रस्तुत 'शहाण्या माणसाचा चष्मा' डोळ्यावरची झापडं उघडण्यासाठी एकदा तरी ह्या चष्म्याचा अनुभव घ्यायला हवा. #Ahmednagar  #Mahakarandak  #GheUnchBharari  #Marathi  #Natak  #ILoveNGR 
पहिल्या दिवशीचा उत्साह दुसऱ्या दिवशीही तसाच होता..दोन दिवस उत्साहात पार पडले आजच्या दिवशी सादर होणाऱ्या एकांकिका..#Day3 #AhmednagarMahakarandak #Mahakarandak #GheUnchBharari  #Marathi #natak #ILoveNGR I Love NGR
पहिल्या दिवशीचा उत्साह दुसऱ्या दिवशीही तसाच होता..दोन दिवस उत्साहात पार पडले आजच्या दिवशी सादर होणाऱ्या एकांकिका..#Day3  #AhmednagarMahakarandak  #Mahakarandak  #GheUnchBharari  #Marathi  #natak  #ILoveNGR  I Love NGR
खेडयांमध्ये आजही मुलीच्या शिक्षणापेक्षा तिचे लग्न आणि हुंडा यावर अगोदरच चर्चा आणि विचार केला जातो याच विषयाला अनुसरुन, हालाखीची परिस्थिति असतांना आपली मुलगी शिकावी या साठी धडपड करणाऱ्या एका सामान्य शेतकरी कुटुंबाची 'मॅट्रिक' ही कहाणी 'नाट्यवाडा', औरंगाबाद यांनी सादर केली. #AhmednagarMahakarandak #Mahakarandak #GheUnchBharari #Marathi #Natak #Ekankika #ILoveNGR I Love NGR
खेडयांमध्ये आजही मुलीच्या शिक्षणापेक्षा तिचे लग्न आणि हुंडा यावर अगोदरच चर्चा आणि विचार केला जातो याच विषयाला अनुसरुन, हालाखीची परिस्थिति असतांना आपली मुलगी शिकावी या साठी धडपड करणाऱ्या एका सामान्य शेतकरी कुटुंबाची 'मॅट्रिक' ही कहाणी 'नाट्यवाडा', औरंगाबाद यांनी सादर केली. #AhmednagarMahakarandak  #Mahakarandak  #GheUnchBharari  #Marathi  #Natak  #Ekankika  #ILoveNGR  I Love NGR
एका पारंपरिक नाट्यअविष्कारामधून third gender च्या निर्मितीचा घेतलेला शोध 'फाउंडेशनच्या बेसमेंट्ला'. विश्वनार्मितीसाठी त्या देव नावाच्या एलियनने स्त्री पुरुषाची निर्मिती केली अस त्याचं म्हणणं आहे मग आमच्या पेंद्याला प्रश्न पडलाय की या निर्मितीमध्ये हिजडा आला कोठून?
#AhmednagarMahakarandak #Mahakarandak #GheUnchBharari #मराठी #नाटक #ILoveNGR
एका पारंपरिक नाट्यअविष्कारामधून third gender च्या निर्मितीचा घेतलेला शोध 'फाउंडेशनच्या बेसमेंट्ला'. विश्वनार्मितीसाठी त्या देव नावाच्या एलियनने स्त्री पुरुषाची निर्मिती केली अस त्याचं म्हणणं आहे मग आमच्या पेंद्याला प्रश्न पडलाय की या निर्मितीमध्ये हिजडा आला कोठून? #AhmednagarMahakarandak  #Mahakarandak  #GheUnchBharari  #मर ाठी #न ाटक #ILoveNGR 
अवडंबर आणि कुतूहलाची संगीतमय जुगलबंदी म्हणजे 'अवडंबर' ही एकांकिका, सादरकर्ते कॉन्फ्लूअंस, पुणे
#AhmednagarMahakarandak #Mahakarandak #GheUnchBharari #मराठी #नाटक #ILoveNGR
अवडंबर आणि कुतूहलाची संगीतमय जुगलबंदी म्हणजे 'अवडंबर' ही एकांकिका, सादरकर्ते कॉन्फ्लूअंस, पुणे #AhmednagarMahakarandak  #Mahakarandak  #GheUnchBharari  #मर ाठी #न ाटक #ILoveNGR 
रंगभूमीवर एक नाट्याविष्कार करतांना पात्र, भूमिका साकारतांना भास-आभासाच्या प्रतिमांमध्ये अडकून मानवी कल्पनेच्या गुंतागुंतीचा एक नाट्यप्रवास..."रणमर्द" 
#AhmednagarMahakarandak #Mahakarandak #IloveNGR #GheUnchBharari #मराठी #नाटक
रंगभूमीवर एक नाट्याविष्कार करतांना पात्र, भूमिका साकारतांना भास-आभासाच्या प्रतिमांमध्ये अडकून मानवी कल्पनेच्या गुंतागुंतीचा एक नाट्यप्रवास..."रणमर्द" #AhmednagarMahakarandak  #Mahakarandak  #IloveNGR  #GheUnchBharari  #मर ाठी #न ाटक
कुठल्याही क्षेत्रात काम करतांना जिद्द लागते, उंच भरारी घ्यावी लागते! तसेच, आज अहमदनगर सर्वच क्षेत्रात पुढे जात आहे व ह्या भूमीतून कित्येक कलाकारांनी मोठी झेप घेतली आहे, ह्याचा अभिमान मा. श्री. नरेंद्र फिरोदिया यांनी अहमदनगर महाकरंडकच्या उद्घाटन समारंभात बोलतांना व्यक्त केला. #AhmednagarMahakarandak #Mahakarandak #GheUnchBharari #Ekankika @narendrafirodia #ILoveNGR
कुठल्याही क्षेत्रात काम करतांना जिद्द लागते, उंच भरारी घ्यावी लागते! तसेच, आज अहमदनगर सर्वच क्षेत्रात पुढे जात आहे व ह्या भूमीतून कित्येक कलाकारांनी मोठी झेप घेतली आहे, ह्याचा अभिमान मा. श्री. नरेंद्र फिरोदिया यांनी अहमदनगर महाकरंडकच्या उद्घाटन समारंभात बोलतांना व्यक्त केला. #AhmednagarMahakarandak  #Mahakarandak  #GheUnchBharari  #Ekankika  @narendrafirodia #ILoveNGR 
'आफ्टर द डायरी' या एकांकिकेत नाझी आणि ज्यु यांच्या वादात अडकलेल्या सामान्य ज्यु लोकांची व्यथा मांडली आहे, पुणे येथील आबासाहेब गरवारे महविद्यालयातील कलाकारांनी...
#AhmednagarMahakarandak #Mahakarandak #GheUnchBharari #मराठी #नाटक #ILoveNGR
'आफ्टर द डायरी' या एकांकिकेत नाझी आणि ज्यु यांच्या वादात अडकलेल्या सामान्य ज्यु लोकांची व्यथा मांडली आहे, पुणे येथील आबासाहेब गरवारे महविद्यालयातील कलाकारांनी... #AhmednagarMahakarandak  #Mahakarandak  #GheUnchBharari  #मर ाठी #न ाटक #ILoveNGR 
जीवनाच्या प्रवासात काही माणसे ट्रँफिकमध्ये अडकलेली असतात; पण त्यांना कधी ना कधी तरी ग्रीन सिंग्नल मिळतोच हे जाणवून देणारी एकांकिका 'ट्रॅफिक' ,सादरकर्ते निर्मिति रंगमंच,अहमदनगर.
#AhmednagarMahakarandak #Mahakarandak #GheUnchBharari #मराठी #नाटक #ILoveNGR
जीवनाच्या प्रवासात काही माणसे ट्रँफिकमध्ये अडकलेली असतात; पण त्यांना कधी ना कधी तरी ग्रीन सिंग्नल मिळतोच हे जाणवून देणारी एकांकिका 'ट्रॅफिक' ,सादरकर्ते निर्मिति रंगमंच,अहमदनगर. #AhmednagarMahakarandak  #Mahakarandak  #GheUnchBharari  #मर ाठी #न ाटक #ILoveNGR 
अहमदनगर महाकरंडकमध्ये ह्या वर्षी तुम्हाला एकसे बढकर एक अशा तुफानी एकांकिका पाहायला मिळणार आहेत...! दररोज सादर होणाऱ्या एकांकिकेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.
#Ahmednagar #Mahakarandak #Marathi #Natak #एकांकिका #नाटक #ILoveNGR
अहमदनगर महाकरंडकमध्ये ह्या वर्षी तुम्हाला एकसे बढकर एक अशा तुफानी एकांकिका पाहायला मिळणार आहेत...! दररोज सादर होणाऱ्या एकांकिकेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे. #Ahmednagar  #Mahakarandak  #Marathi  #Natak  #एक ांकिका #न ाटक #ILoveNGR 
आपल्या साधे आणि सोपेपणाच्या अभिनय कौशल्याने यु-टूब स्टार म्हणून ज्याची आपल्याला ओळख झाली आणि आता विविध धाटणीच्या वेब सिरीज आणि चित्रपटांमधून आपण्यास पाहण्यास मिळालेल्या अभय महाजन याची सुरुवात सुद्धा एकांकिका स्पर्धेमधून झाली. अभय महाजनतर्फे आपण सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा.
#Ahmednagar #Mahakarandak  #Marathi #Natak #एकांकिका #नाटक #ILoveNGR I Love NGR
आपल्या साधे आणि सोपेपणाच्या अभिनय कौशल्याने यु-टूब स्टार म्हणून ज्याची आपल्याला ओळख झाली आणि आता विविध धाटणीच्या वेब सिरीज आणि चित्रपटांमधून आपण्यास पाहण्यास मिळालेल्या अभय महाजन याची सुरुवात सुद्धा एकांकिका स्पर्धेमधून झाली. अभय महाजनतर्फे आपण सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा. #Ahmednagar  #Mahakarandak  #Marathi  #Natak  #एक ांकिका #न ाटक #ILoveNGR  I Love NGR